"चांभार घराण्यात जन्माला आलेला नेपोलीयन बोनापार्ट अर्ध्या युरोप खंडाचा बादशाह झाला,
अरे ज्याच्या आई बापाचा पत्ता नाही तो रेंसमन हेरॉलड ब्रीटन चा पंतप्रधान झाला,
लाहनपणी कोळशाच्या खाणीत काम करणारा अब्राहम लिंकन अमेरीकेचा राषट्राध्यक्ष झाला,
अरे पण मानुसकी नाकारलेल्या समाजात जन्मलेला
माझा " भिमराव " या देशाचा शिल्पकार झाला...
सप्रेम जय भीम........

image